ABP Majha Headlines : 12 PM : 18 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  12 PM :  18 February 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स' आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करणार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती, तर दांडपट्ट्याला राज्यशस्त्र घोषित करणार संसदेत मुद्दे मांडण्यासाठीच आम्हाला जनतेनं निवडून दिलं, भाषण करण्यासाठीच संसद असते, सुप्रिया सुळेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर. महायुतीत बारामतीची जागा राष्ट्रवादीला सोडण्यास भाजप तयार, सुप्रिया सुळेंविरोधात भावजय सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता, महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याचा दावा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram