ABP Majha Headlines : 10 AM : 18 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
abp majha web team
Updated at:
18 Feb 2024 10:19 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 10 AM : 18 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स जरांगेंच्या उपोषणाचा नववा दिवस, सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, तर २० तारखेनंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार, जरांगेंची एबीपी माझाला माहिती महायुतीतून रायगड लोकसभेची जागा सुनील तटकरेच लढवणार, अजित पवारांकडून शिक्कामोर्तब, भाजपकडून धैर्यशील पाटील यांनी दावा केला होता मध्य प्रदेशचे ज्येष्ठ काँग्रेस नेते कमलनाथ भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा, १० ते १२ आमदारही भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा