ABP Majha Headlines : 9 AM : 18 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

 ABP Majha Headlines :  9 AM :  18 February 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स जरांगेंच्या उपोषणाचा नववा दिवस, सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, तर २० तारखेनंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार, जरांगेंची  एबीपी माझाला माहिती  महायुतीतून रायगड लोकसभेची जागा सुनील तटकरेच लढवणार, अजित पवारांकडून शिक्कामोर्तब, भाजपकडून धैर्यशील पाटील यांनी दावा केला होता भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाची आज सांगता, पंतप्रधान मोदींच्या भाषणाने अधिवेशनाचा समारोप, तर दुपारी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची बैठक.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram