ABP Majha Headlines : 9 AM : 17 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Continues below advertisement
ABP Majha Headlines : 9 AM : 17 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स चिपळूणमध्ये निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक, भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा, गुहागरच्या भाषणात निलेश राणेंची भास्कर जाधवांना शिवीगाळ रत्नागिरीत दगडफेकीप्रकरणी भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, न्ही पक्षाच्या 300 ते 400 कार्यकर्त्यांवर महाविकास आघाडीच्या काळात विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देणं हा चुकीचा निर्णय,माझा कट्टा कार्यक्रमात अशोक चव्हाणांची नाना पटोलेंवर सडकून टीका
Continues below advertisement