ABP Majha Headlines : 8:00 AM : 17 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Continues below advertisement
ABP Majha Headlines : 8:00 AM : 17 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स चिपळूणमध्ये निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक, भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा, गुहागरच्या भाषणात निलेश राणेंची भास्कर जाधवांना शिवीगाळ रत्नागिरीत दगडफेकीप्रकरणी भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, दोन्ही पक्षाच्या 300 ते 400 कार्यकर्त्यांवर कारवाई वांद्र्यात भाजप आणि ठाकरे गटात पोस्टरवॉर, गेट वेल सून उद्धव ठाकरे, भाजपचं पोस्टर, 'गेट आऊट सून फोडणवीस', शिवसेना ठाकरे गटाचं पोस्टरमधून भाजपला उत्तर
Continues below advertisement
Tags :
BJP Uddhav Thackeray Daily Headlines Marathi Headlines Marathi Headlines Today Maratha Reservation : Uddhav Thackeray NewsABP Majha Headlines