ABP Majha Headlines : 1PM : 17 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
abp majha web team
Updated at:
17 Feb 2024 01:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 1PM : 17 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आयोगाचा निर्णय अन्यायकारक, शरद पवारांची टीका, वरच्या कोर्टात दाद मागणार, पवारांंची घोषणा २० फेब्रुवारीच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याबाबतचा कायदा केला जाण्याची शक्यता, शिक्षण,नोकरीत आरक्षण देण्याबाबतचं विधेयक विधीमंडळात संमत होणार