ABP Majha Headlines : 7 AM : 17 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 7 AM :  17 February 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स  राज्यसभा निवडणूक बिनविरोध, अपक्ष उमेदवार विश्वास  जगताप यांचा अर्ज बाद, अशोेक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे, मिलिंद देवरा, प्रफुल्ल पटेल, चंद्रकांत हंडोरेंना खासदारकी चिपळूणमध्ये निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक, भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा, गुहागरच्या भाषणात निलेश राणेंची भास्कर जाधवांना शिवीगाळ वांद्र्यात भाजप आणि ठाकरे गटात पोस्टरवॉर,  गेट वेल सून उद्धव ठाकरे, भाजपचं पोस्टर,  'गेट आऊट सून फोडणवीस', शिवसेना ठाकरे गटाचं पोस्टरमधून भाजपला उत्तर

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram