ABP Majha Headlines : 6:30 AM : 17 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Continues below advertisement
ABP Majha Headlines : 6:30 AM : 17 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स राज्यसभा निवडणूक बिनविरोध, अपक्ष उमेदवार विश्वास जगताप यांचा अर्ज बाद, अशोेक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे, मिलिंद देवरा, प्रफुल्ल पटेल, चंद्रकांत हंडोरेंना खासदारकी चिपळूणमध्ये निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक, भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा, गुहागरच्या भाषणात निलेश राणेंची भास्कर जाधवांना शिवीगाळ धनगर आरक्षणासंदर्भातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली, धनगरांना एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास न्यायालयाच्या नकार
Continues below advertisement
Tags :
Maratha Reservation Rajyasabha Maratha Reservation Daily Headlines Marathi Headlines Marathi Headlines Today Manoj Jarange NewsABP Majha Headlines