ABP Majha Headlines : 12 PM : 17 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Continues below advertisement
ABP Majha Headlines : 12 PM : 17 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स २० फेब्रुवारीच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याबाबतचा कायदा
केला जाण्याची शक्यता, शिक्षण,नोकरीत आरक्षण सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, जरांगेंचा निर्धार, २० तारखेनंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार, एबीपी माझाला जरांगेंची माहिती देण्याबाबतचं विधेयक विधीमंडळात संमत होणार मुंबई नाशिक हायवेवर मराठा आंदोलकांचा रास्तारोको, हिंगोली जिल्ह्यातही आंदोलन, वाहतुकीला फटका, परीक्षा सुरू असल्याने तूर्तास आंदोलनं करू नका, जरांगेंचं आवाहन
Continues below advertisement
Tags :
Nilesh Rane Bhaskar Jadhav Maratha Reservation Daily Headlines Marathi Headlines Marathi Headlines Today NewsABP Majha Headlines