ABP Majha Headlines : 7 AM :17 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 7 AM :17 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
रामनवमीनिमित्त अयोध्यानगरी सजली, देशासह जगभरातील रामभक्त अयोध्येत दाखल, राज्यातही रामनवमीनिमित्त आज दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन.
देशात एनडीएचा झंझावात कायम, नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची हॅटट्रीक करण्याची शक्यता, एबीपी माझा सी व्होटरच्या सर्व्हेनुसार एनडीएला ३७३ जागा मिळण्याचा अंदाज
सी-वोटर्स आणि एबीपी माझाचा ओपिनियन पोलनुसार राज्यात महायुतीची पिछेहाट..महायुतीला ३० जागा तर मविआला १८ जागा मिळण्याची शक्यता
कोल्हापुरात शाहू महाराज तर साताऱ्यात उदनराजेंचा पराभव होण्याच्या शक्यता, सी-वोटर आणि एबीपी माझाच्या ओपिनियन पोलमध्ये धक्कादायक अंदाज
अजित पवार सत्तेशिवाय राहू शकत नाही, २०१९ पासूनच सुरू होतं भाजपसोबत जाण्याचं प्लॅनिंग, रोहित पवारांचा जोरदार हल्लाबोल
छत्तीसगढमधील कांकेरमध्ये २९ नक्षलवाद्यांना कंठस्नान...DRG आणि BSFचे सैनिक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक..मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
मुंबईकरांसाठी कालचा मंगळवार ठरला सर्वाधिक उष्ण, मुंबई, ठाणे आणि रायगड आजही तापण्याचा अंदाज