ABP Majha Headlines : 11:00PM : 16 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  11:00PM : 16 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रशिक्षणाला ब्रेक...मसुरीला परत बोलावलं...एबीपी माझाच्या बातमीनंतर पूजा खेडकरांना मोठा दणका...
दिव्यांग कल्याण आयुक्तालयानं मागवली पूजा खेडकर यांच्या दिव्यांग सर्टिफिकेटची माहिती...तर खेडकरांनी जन्मठेपेची शिक्षा व्हायला हवी, बच्चू कडूंची मागणी...
वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाहला कोर्टात आणण्यासाठी पोलिसांकडून खासगी कारचा वापर, कोर्टाच्या परवानगीशिवाय बंद खोलीत मिहीर आणि नातेवाईकांची भेट...
कोल्हापूरचे खासदार शाहू महाराजांनी विशाळगडावर गोंधळ झालेल्या ठिकाणाची केली पाहणी...आधी पोलिसांनी विरोध केल्यानं काही काळ बाचाबाची...
विशाळगडावरील अतिक्रमणावर सरकारतर्फे कारवाई होणारच, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन तर महाराष्ट्र छत्रपतींची भूमी अफजल खानाची भूमी नाही, मंगलप्रभात लोढांचा इशारा
लोकसभेनंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेचं लक्ष्य विधानसभा..ट्रायडेंट मध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक..तर आदित्य ठाकरेंचे विधानसभानिहाय दौरे सुरू

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram