ABP Majha Headlines : 8 AM : 16 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  8 AM :  16 February 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स शेतकरी आंदोलनाचा आजचा चौथा दिवस, सरकारसोबतची तिसरी बैठकही तोडग्याविनाच, दिल्लीच्या सीमेवर धरणं आंदोलन सुरुच वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान, वाशिम बाजार समितीत विकण्यासाठी आणलेली तूर भिजल्यानं शेतकरी चिंतेत कोल्हापूरमध्ये आजपासून शिवसेना शिंदे गटाचं दोन दिवसीय महाअधिवेशन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार, संध्याकाळी जाहीर सभा मराठा आरक्षणासाठी २० आणि २१ फेब्रुवारीला अधिवेशन होण्याची शक्यता.. २१ फेब्रुवारीला आरक्षणाची अधिसूचना कायद्यात मंजूर होणार, विधिमंडळ सूत्रांची माहिती

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram