ABP Majha Headlines : 1 PM : 16 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  1 PM :  16 February 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स  राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा सर्वेक्षण अहवाल सरकारला सादर, २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशनात आरक्षणाबाबत निर्णय, मुख्यमंत्र्यांची माहिती आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असताना मनोज जरांगेंनी आंदोलन करायला नको होतं, मुख्यमंत्र्याचं वक्तव्य, आंदोलन मागे घेण्याचंही आवाहन मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस, कोर्टाच्या आदेशनानंतर जरांगेंनी सलाईन लावली मनोज जरांगेंना पाठिंबा आणि मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक, परभणी, हिंगोली, नांदेडसह सोलापूर, पुण्यात चक्काजाम

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram