ABP Majha Headlines : 6:30 AM :16 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Continues below advertisement
ABP Majha Headlines : 6:30 AM :16 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मुंबईत सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक, गुजरातच्या भुजमध्ये बेड्या, आरोपींकडून एक महिन्यापासून सलमानच्या घराची रेकी
कोल्हापूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज आज अर्ज दाखल करणार, दसरा चौकातून मविआचं शक्तिप्रदर्शन
भाजपचे सोलापूरचे उमेदवार राम सातपुते आणि माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आज अर्ज भरणार, फडणवीसांच्या उपस्थितीत भव्य रोड शोचं आयोजन
सांगलीत अखेर विशाल पाटलांची बंडखोरी, अपक्ष म्हणून अर्ज भरला, आज विशाल पाटलांचं शक्तिप्रदर्शन
पंतप्रधान मोदींकडून ईडीचं समर्थन, केवळ ३ टक्के केसेस राजकीय नेत्यांवर, विशेष मुलाखतीत पंतप्रधानांचं वक्तव्य
Continues below advertisement