ABP Majha Headlines : 01 PM : 15 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
abp majha web team
Updated at:
15 May 2024 01:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक जिल्ह्यात आज तीन मोठ्या नेत्यांच्या सभा, पंतप्रधान मोदींची दिंडोरीत सभा, तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारही नाशिकमध्ये प्रचार करणार, कांदाप्रश्न केंद्रस्थानी असणार का याकडे लक्ष
पंतप्रधान मोदींचा आज मुंबईतील घाटकोपरमध्ये रोड शो...ईशान्य मुंबईतील वाहतुकीत बदल... एल.बी.एस मार्ग दुपारी २ ते रात्री १० पर्यंत बंद राहणार
भाडपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, १७ मे रोजी होणाऱ्या मोदी-राज संयुक्त सभेबद्दल खलबतं