ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 08 January 2025
धनंजय मुंडेंविरोधात आघाडी उघडणाऱ्या सुरेश धस यांच्यावर राष्ट्रवादीचाही आरोपांचा बॉम्ब...धस यांच्यावर खंडणी, हत्या, जमिनी बळकावण्यासारखे गंभीर आरोप, योग्यवेळी पुरावे बाहेर काढणार, मिटकरींचा इशारा...
धनंजय मुंडेंविरोधात आघाडी उघडणाऱ्या सुरेश धस यांच्यावर राष्ट्रवादीचाही आरोपांचा बॉम्ब...धस यांच्यावर खंडणी, हत्या, जमिनी बळकावण्यासारखे गंभीर आरोप, योग्यवेळी पुरावे बाहेर काढणार, मिटकरींचा इशारा...
देशमुख हत्या प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी मिटकरींचे तथ्यहीन आरोप, सुरेश धस यांचा पलटवार..मिटकरींचा तेरे नाम झालाय, धस यांचा टोला
राज्यातील पवनचक्की मालकांना खंडण्यांसाठी गावगुंडांचा तगादा, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरुन चर्चा, संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वीच पवारांकडून मुख्यमंत्र्यांना कल्पना
राष्ट्रवादीची १९९९ सारखी परिस्थिती आता निर्माण झालेय.. मात्र सत्तेत जाऊन बसण्यापेक्षा लढणं पसंत करणार, युवकांच्या बैठकीत शरद पवारांचं भाष्य
शरद पवारांच्या सात खासदारांना सोबत येण्याची सुनील तटकरेंची ऑफर, सुप्रिया सुळेंची पटेलांकडे तटकरेंबाबत नाराजी, तटकरेंकडून आरोपांचं खंडन