ABP Majha Headlines : 12 PM : 20 October 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

महाविकास आघाडीत तणातणी कायम, उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक,  मविआचा पाया टिकला पाहिजे, राऊतांचं वक्तव्य

शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची आज पुन्हा बैठक, काल ५८ नावं फायनल, आणखी २६ नावांवर होणार चर्चा...

नाना पटोले, विजय वडेट्टीवारांसह थोरातांची आज दिल्लीवारी... जागावाटपासंदर्भात दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची चर्चा होण्याची शक्यता

महाविकास आघाडीची जवळपास सर्व जागांवर चर्चा पुर्ण ...आज किंवा उद्या यादी जाहीर होण्याची शक्यता

महायुतीत २६५ पेक्षा जास्त जागांचं वाटप निश्चित...शेवटच्या १० ते १५ जागांवर तिढा असल्याची माहिती...येत्या एक ते दोन दिवसांत निर्णय, शिंदे-फडणवीसांची माहिती...

महाराष्ट्रात उशीरा निवडणुका जाहीर करणं हे नव्या राष्ट्रपती राजवटीचं षडयंत्र, खासदार संजय राऊत यांचा रोखठोकमधून गंभीर आरोप,निकालानंतर शपथविधीसाठी फक्त ४८ तासांचा अवधी, राऊतांचा दावा 

आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर मनसेची महत्त्वाची बैठक...  पुण्यातील मनसे नेते राज ठाकरेंसोबत चर्चा करणार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram