ABP Majha Headlines : 12 PM : 15 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 12 PM : 15 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
सांगलीत काँग्रेस नेत्यांची एकीची मूठ काहींना बघवली नाही विश्वजीत कदमांचा जयंत पाटलांवर निशाणा तर कदमांनी वादात न पडता विधानसभेच्या कामाला लागावं, वडेट्टीवारांचा सल्ला
विधानसभेसाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा..विधानसभेच्या २८८ जागा लढण्याची काँग्रेसची तयारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पुनरूच्चार
नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीत हेमंत गोडसेंच्या परभवानंतर शिवसेनेची मंथन बैठक....दादा भुसे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार
नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीच्या बैठकीकडे छगन भुजबळांची पाठ... भुजबळ बैठकीला गैरहजर असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा
अमोल कीर्तीकरांना मतमोजणी केंद्रावरील CCTV फुटेज देण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा नकार, तर
मतमोजणीच्या दिवशी केंद्रात मोबाईलवर बोलणाऱ्या वायकरांच्या मेहुण्यावर गुन्हा दाखल, मात्र एफआयआर कॉपी देण्यास पोलिसांचा नकार
केंद्रात मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पुण्यात मुरलीधर मोहोळ यांचं जंगी स्वागत... तर मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंचं स्वागत
'नीट' घोटाळ्याचा गुजरात पॅटर्न, सामना अग्रलेखातून हल्लाबोल, नीट घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी