ABP Majha Headlines : 8 AM :12 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 8 AM  :12 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

यंदाच्या निवडणुकीत भ्रष्टाचार आणि राम मंदिर नव्हे तर बेरोजगारी आणि महागाई हेच महत्त्वाचे मुद्दे, सीएसडीएस संस्थेच्या सर्वेक्षणातून स्पष्ट
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात, बारामती, सोलापूर, माढा, सांगली आणि कोल्हापूरसह राज्यातील एकूण ११ मतदारसंघांचा समावेश
धैर्यशील मोहिते पाटलांकडून भाजपचा राजीनामा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात १४ तारखेला प्रवेश करणार, १६ एप्रिल रोजी माढ्यातून अर्ज भरणार
महाराष्ट्रात नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी आणि अर्धी काँग्रेस, अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल, तर निवडणुकीनंतर इंडिय़ा आघाडी मतभेदांनी फुटेल, शाहांची टीका
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर जिल्ह्यात आज तीन सभा, कळमेश्वर, सक्करदरा आणि बजेरियामध्ये प्रचार करणार 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram