ABP Majha Headlines : 10 AM :12 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 10 AM  :12 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स 

नाशिक मतदारसंघात बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवार उशिरा जाहीर करणार, महायुतीची रणनीती, नाशिकचं मतदान शेवटच्या टप्प्यात असल्यानं महायुतीचं आस्ते कदम
शिंदे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते मुख्यमंत्र्यांना भेटणार, उमदेवारीचा तिढा कायम असताना बोरस्तेंच्या भेटीमुळे भुवया उंचावल्या
सांगली लोकसभेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून महेश खराडे यांना उमेदवारी जाहीर, 
अपक्ष उमेदवारीची चाचपणी करत असलेल्या विशाल पाटलांना धक्का
मुंबई कांग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची दिल्ली वारी लांबणीवर, मल्लिकार्जुन खर्गे गुलबर्ग्यात असल्यानं भेट घेणं शक्य नाही

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram