ABP Majha Headlines : 12 AM : 09 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 12  AM : 09 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

शब्द पाळण्यासाठी देवेंद्र फडणवीसांसोबत शपथविधी, पहाटेच्या शपथविधीवर अजितदादांचं पहिल्यांदाच स्पष्टीकरण, पवारांचा मुलगा नसल्यानं संधी न मिळाल्याचा पुनरुच्चार

भाजपसोबत जायचं नव्हतं तर दिल्लीला जाऊन चर्चा का केली, अजित पवारांचा शरद पवारांना सवाल, पवारांच्या धक्कातंत्राचा महाराष्ट्र १९७८ पासून साक्षीदार, अजित पवारांचा दावा

संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी शरद पवार वक्तव्यं करतात, पक्ष विलिनीकरणाच्या चर्चेवर अजित पवारांची प्रतिक्रिया तर उद्धव ठाकरे पक्ष विलीन करणार नसल्याचा विश्वास

मनसेला शिवाजी पार्कवर सभेसाठी पालिकेकडून परवानगी....१७ तारखेला शिवाजीपार्कवर पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर... 

भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, सुहास कांदेंची मागणी, भुजबळ महायुतीचा धर्म पाळत नसून नाशिकमध्ये तुतारी चिन्हाचा प्रचार करत असल्याचा केला आरोप

नाशिकचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजरांना तडीपारीची नोटीस, सलीम कुत्ता डान्सप्रकरणी नोटीस दिल्याची माहिती, नोटीस घेण्यास बडगुजरांचा नकार 

शिर्डीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, तर उद्या मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची पुण्यात सभा 

राज्याचे पुरातत्व संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे, नाशिकच्या सहाय्यक संचालिका आरती आळे यांच्याविरोधात गुन्हा, दीड लाखांची लाच घेतल्याचा आरोप, फरार तेजस गर्गेंचा एसीबीकडून शोध सुरु

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram