ABP Majha Headlines : सकाळी 11AM च्या हेडलाईन्स : 29 Aug 2024 : ABP Majha Marathi News

ABP Majha Headlines : सकाळी 11AM च्या हेडलाईन्स : 29 Aug 2024 : ABP Majha Marathi News
विधानसभा निवडणुका दिवाळीनंतरच होण्याची शक्यता बळावली, १२ ते १८ नोव्हेंबरदरम्यान दोन टप्प्यांत मतदानाची शक्यता
राजकोट किल्ल्यावरील ठाकरे आणि राणे समर्थकांमधील राड्या प्रकरणी गुन्हे दाखल... दोन्ही बाजूच्या ४२ जणांवर गुन्ह्याची नोंद
पुतळा कोसळल्याप्रकरणी सिंधुदुर्गातल्या राजकोट किल्ल्यावर फॉरेन्सिकची टीम दाखल, कोल्हापूरमधील पथक घटनास्थळाची करत आहे पाहणी..
अजितदादा आंदोलन काय करता, राजीनामा द्या, संजय राऊतांची मागणी, भाजपने पुतळा प्रकरणात हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप
शिवरायांच्या पुतळा पडण्याची कारणं शोधण्यासाठी नौदल आणि राज्य सरकारची संयुक्त समिती, वर्षावरील बैठकीत निर्णय, तर नव्या भव्य पुतळ्यासाठी स्वतंत्र समिती
पुतळा कोसळल्याप्रकरणी अजित पवार गटाचं आज राज्यभर मूक आंदोलन, सत्ताधारी पक्षच रस्त्यावर उतरणार 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola