ABP Majha Headlines 11AM एबीपी माझा हेडलाईन्स 11 AM 18 July 2024 Marathi News
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवादग्रस्त आयएएस पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकर यांना अटक, शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी महाडमधून घेतलं ताब्यात
पूजा खेडकरांनी वाशिम पोलिसांकडे सोपवला लेखी जबाब, जिल्हाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल होणार का, आता चेंडू पुणे पोलिसांच्या कोर्टात
मुंबईसह उपनगरात पावसाची रिमझिप, सायन, दादरमध्ये साचलेलं पाणी ओसरलं, रेल्वे आणि रस्ते वाहतूक मंदावली
पावसाचा मुंबईतील वाहतुकीवर परिणाम, पश्चिम दु्तगती महामार्गावर बोरीवली ते वांद्रे दरम्यान वाहतूक कोंडी, मुंबईकर खोळंबले
ठाकरे गटाकडून मुंबईतल्या ३६ पैकी २५ जागा लढवण्याची तयारी, वरुण सरदेसाई, तेजस्वी घोसाळकर अशा युवा नेत्यांना उतरवणार...
महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस ८० जागा लढवेल, कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांची एबीपी माझाला एक्स्लुजीव माहिती, विदर्भातल्या २० जागा लढवण्याचा विचार..