ABP Majha Headlines : 11AM : 05June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 11AM : 05June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
नवं सरकार स्थापन करण्यासाठी आता चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार ठरणार किंगमेकर...जादुई आकडा गाठण्यासाठी भाजपला दोघांकडील २८ जागांची गरज...
पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा, त्यांचा ब्रँड संपलाय, खासदार संजय राऊतांची मागणी, सत्तास्थापनेसाठी इंडिया आघाडी प्रयत्न करेल, राऊतांचं एबीपी माझावर एक्स्लुझिव्ह वक्तव्य
दिल्लीत आज एनडीएची बैठक... एनडीएतील घटक पक्षाच्या बैठकीला अजित पवार गैरहजर तर... मुख्यमंत्र्यासह प्रफुल्ल पटेल बैठकीला जाणार
दिल्लीत आज इंडिया आघाडीची बैठक...बैठकीसाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे रवाना
लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची राज्यात खलबतं...दिल्लीतील बैठकीनंतर उद्या मुंबईत मविआच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक
बीडमधून पंकजा मुंडेंना पराभवाचा धक्का, बीडचा भाजपचा गड राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बजरंग सोनावणेंनी पाडला, फेरमतमोजणीची पंकजांची मागणी फेटाळली
रवींद्र वायकरांना विजयी घोषित करण्यावर ठाकरे गटाचा आक्षेप, निवडणूक आयोगाच्या कारभारावर राष्ट्रपतींकडे तक्रार करणार