ABP News

ABP Majha Headlines : 11 PM : 8 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement


ABP Majha Headlines :  11 PM : 8 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

 २०१९मध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला होता, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य, पवारांनी ५ वर्षे मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याने नीती फिरल्याची ठाकरेंवर टीका

महायुतीच्या जागावाटपाबाबत दिल्लीत बैठक सुरू, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अमित शाहांची चर्चा, मुंबईतल्या जागा भाजपसाठी सोडण्यास शिवसेना तयार, सूत्रांची माहिती 

जागावाटपावरुन महायुतीत वाद, कमी जागा वाट्याला येणार म्हणून अजित गटात नाराजीचा सूर, एबीपी माझाला सूत्रांची माहिती

मविआत जागावाटपावपरुन आमचा अवमान झाला, वंचित बहुजन आघाडीचा आरोप, प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी पत्र लिहून व्यक्त केली नाराजी, २ जागा दिल्याचा आरोप

सुप्रिया सुळेंनी घेतली सुनेत्रा पवारांची गळाभेट, बारामतीजवळच्या एका मंदिरात दोघींची भेट 

रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोनं खरेदी केलेला साखर कारखाना ईडीकडून जप्त, शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई

भिवंडीत भरधाव वेगात रिक्षा दुभाजकावर आदळली, दोघांचा मृत्यू, तिघं जखमी, अपघाताचा सीसीटीव्ही समोर

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram