ABP Majha Headlines : 11 PM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 11 PM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स 
माहीममधून लढणार आणि जिंकणारसुद्धा, सदा सरवणकर ठाम...सरवणकरांच्या कार्यकर्त्यांचं जोरदार शक्तिप्रदर्शन...अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याबद्दल जाहीर केली होती आशिष शेलारांनी भूमिका...
-------------------------------------
निवडणूक लढवण्यावर नवाब मलिक ठाम...कुणाकडून लढवणार याचा फैसला २९ तारखेला, नवाब मलिकांनी केलं जाहीर...
उद्धव ठाकरेंकडून मुंबईतले आणखी तीन उमदेवार घोषित...दहिसरमधून विनोद घोसाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब...
मविआत जागावाटपाचा तिढा कायम...वर्सोवाबाबत काँग्रेससोबत चर्चा सुरू असतानाही ठाकरेंकडून उमेदवार जाहीर...तर परांड्यात ठाकरेंनंतर पवारांनीही दिला उमेदवार..
भाजपची २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर...नाशिक मध्यमधून देवयानी फरांदे, तसबा पेठमधून हेमंत रासनेंना उमेदवारी...दुसऱ्या यादीत मुंबईतील एकही उमेदवार नाही...
देवेंद्र फडणवीस शत्रू नाहीत, आमच्यात फक्त राजकीय वैर, एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात संजय राऊतांचं वक्तव्य..

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram