ABP Majha Headlines : 11 PM : 26 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Continues below advertisement
पुढील २४ तासांत महायुती लोकसभेच्या उर्वरित सर्व जागांची घोषणा करणार, ठाणे, नाशिक शिवसेनेच्या वाट्याला आल्याची सूत्रांची माहिती, तर पालघर आणि दक्षिण मुंबईवरून भाजप शिवसेनेत रस्सीखेच.
महायुतीकडून उज्जवल निकम यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता, उत्तर मध्य मुंबईच्या खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता
मविआ काळात भाजप नेत्यांवर २४ तास पोलिसांची पाळत असायची, एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेत भाजप आमदार आशिष शेलारांचा आरोप
मुंबईत महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली, उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी न मिळाल्याने नसीम खान यांची नाराजी, खान यांचा काँग्रेस प्रचारक पदाचा राजीनामा
Continues below advertisement