ABP Majha Headlines : 11 PM : 07 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशात तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण. तर आतापर्यंत देशात ६२.२७ टक्के तर राज्यात ५६.३७ टक्के मतदान, महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान
पैसे वाटण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक रात्री एक वाजेपर्यंत सुरु असल्याचा रोहित पवारांचा आरोप..आरोपानंतर PDCC बँक आणि मॅनेजरवर गुन्हा दाखल
मतदानाआधी नागरिकांना पैसे वाटल्याचा व्हिडीओ रोहित पवारांकडून ट्वीट, अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप, चौकशी करावी, अजितदादांचा पलटवार
बारामतीत मतदान सुरू असताना सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या मातोश्रींची भेट, तर भेटीबाबत माहिती नाही, आमची भेट झाली नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया
सुप्रिया सुळेंचा कार्यकर्ता नाना गवळींना आमदार दत्ता भरणेंची शिवीगाळ, सुप्रिया सुळेंनी घेतली नाना गवळींची भेट, दत्तात्रय भरणेंकडून दिलगिरी व्यक्त
चार जून इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट..गरिबांचं आरक्षण काढून मुस्लिमांना देण्याचा इंडिया आघाडीचा प्रयत्न, नगरमधून पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
मुंबईवरील 26/11च्या हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्याचं धक्कादायक वक्तव्य..काँग्रेस नेत्यानं कसाबला निर्दोष म्हटलं, त्यामुळं शहीदांचा अपमान झाला, विजय वडेट्टीवांच्या वक्तव्यावरुन मोदींचा निशाणा
पंतप्रधान मोदींची मुंबईत १५ मे रोजी पहिली जाहीर सभा, १७ मे रोजी रोड शो करणार