ABP Majha Headlines : 11 AM : 15 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 10 AM : 15 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

नाशिक जिल्ह्यात आज तीन मोठ्या नेत्यांच्या सभा, पंतप्रधान मोदींची दिंडोरीत सभा, तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारही नाशिकमध्ये प्रचार करणार, कांदाप्रश्न केंद्रस्थानी असणार का याकडे लक्ष

पंतप्रधान मोदींचा आज मुंबईतील घाटकोपरमध्ये रोड शो...ईशान्य मुंबईतील वाहतुकीत बदल... एल.बी.एस मार्ग  दुपारी २ ते रात्री १० पर्यंत बंद राहणार

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे थोड्याच वेळात राज ठाकरेंना भेटणार, मुंबईतील मतदानाआधी राज ठाकरेंना मोठी जबाबदारी देण्यात येते का याकडे लक्ष

४ जूननंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष विलीन होणार, पृथ्वीराज चव्हाणांच्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळेंचं उत्तर 

घाटकोपरच्या दुर्घटनास्थळी ४० तासांनंतरही शोधकार्य सुरूच, अजूनही काही जण अडकल्याची भीती, पेट्रोल पंपावरील सर्व इंधन रिकामं करण्याची प्रक्रिया पूर्ण

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, अवकाळीमुळे नांदेड, बारामती आणि नाशिकच्या सुरगाण्यात पिकांचं मोठं नुकसान

महाराष्ट्रातील धरणांमध्ये केवळ २५ टक्के पाणीसाठा शिल्लक, उजनी धरणाची पातळी खालावल्यानं हेमाडपंथी मंदिरं दिसू लागली 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram