ABP Majha Headlines 10AM | एबीपी माझा हेडलाईन्स 10AM | 24 July 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines 10AM | एबीपी माझा हेडलाईन्स 10AM | 24 July 2024
मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, मागण्या मान्य करण्यासाठी जरांगेंकडून सरकारला १३ ऑगस्टपर्यंत वेळ
पूजा खेडकरांच्या आई-वडिलांचा कागदोपत्रीच काडीमोड, पुरावे एबीपी माझाच्या हाती, नॉन क्रिमिलेअरचा लाभ घेण्यासाठी घटस्फोटाचा बनाव
पूजा खेडकरांना दिव्यांगाचं प्रमाणपत्र देणारे चौकशीच्या फेऱ्यात, खोटं प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांसह मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता
वायव्य मुंबईच्या निकालावर सुनावणी घेण्यास न्या. सोनक यांच्या खंडपीठाचा नकार, दुसऱ्या खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश, भरत शाहाचं रविंद्र वायकरांच्या विजयाला आव्हान
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार आणि गिरीश महाजनांची खडाजंगी, एबीपी माझाला सूत्रांची माहिती, ग्रामविकास विभागाला वाढीव निधी मागताच अजित पवार आक्रमक
मार्जिन लोनमधून विरोधकांचे साखर कारखाने वगळण्यासाठी सहकार विभागाची हालचाल, संग्राम थोपटे आणि विवेक कोल्हेंचा कारखाना वगळणार असल्याची चर्चा