ABP Majha Headlines 10 PM एबीपी माझा हेडलाईन्स 10 PM 26 July 2024

Continues below advertisement

ABP Majha Headlines 10 PM एबीपी माझा हेडलाईन्स 10 PM 26 July 2024 Marathi News

बीड, जालन्यातील स्थिती चिंताजनक, दोन्ही जिल्ह्यांचा शरद पवार करणार दौरा, राज्यकर्त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन बाजू घेतल्या हे चूक, माझा महाकट्ट्यावर पवारांनी मांडली भूमिका

मनोज जरांगे आणि ओबीसी नेत्यांना एकत्र बोलवा, शरद पवारांचा राज्य सरकारला सल्ला, आरक्षणाचा वाद सर्वांनी मिळून सोडवण्याची विनंती

आचारसंहिता लागेपर्यंत वेळ काढूपणा करतायत.. हे सत्ताधारी आणि विरोधकांचं षडयंत्र...मनोज जरांगेंचा गंभीर आरोप..तर आऱक्षण न दिल्यास सरकार पाडणार जरांगेचा इशारा

आमच्या पक्षात येण्यास अनेक जण इच्छुक, शरद पवाराचं मोठं वक्तव्य, तर 'नासके आंबे' पक्षात परत येणार नाहीत याची काळजी घेऊ, पवारांचा टोला

अजित पवार गटाचे विधानपरिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी पुन्हा शरद पवारांसोबत. शरद पवारांच्या उपस्थितीत दुर्राणींनी केला पक्षप्रवेश

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram