ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 10 Jan 2025 : 6.30 AM : ABP Majha

Continues below advertisement

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 10 Jan 2025 : 6.30 AM : ABP Majha 
टोरेस घोटाळ्याची ६ महिन्यांपूर्वी माहिती असूनही कारवाई न केल्याने शिवाजी पार्क पोलिसांचीच चौकशी, एसपी दर्जाचे अधिकारी करणार तपास 
मा सा कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस आज चंद्रपुरात, आमदार जोरगेवारांकडून कार्यक्रमाचं आयोजन, विजय वडेट्टीवार अध्यक्ष 
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर अजिदादांनी सोडलं मौन...पुराव्याशिवाय कारवाई करणार नसल्याचं केलं स्पष्ट...ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी द्यावेत, विरोधकांना आव्हान... 
सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ जालन्यात जनआक्रोश मोर्चा, देशमुखांच्या कुटुंबीयांसह संभाजीराजे, जरांगे, धस, क्षीरसागर होणार सहभागी 

मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर, भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी फडणवीस दिल्लीत
आजपासून राज्यभर भाजपच्या घर चलो अभियानाला सुरुवात, घरोघरी जाऊन करणार भाजप सदस्य नोंदणी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभर अभियान सुरु होणार, भाजपकडून राज्यात दीड कोटी सदस्य बनवण्याचे उद्दिष्ट.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram