ABP Majha Headlines 10AM एबीपी माझा हेडलाईन्स 10 AM 28 July 2024 Marathi News
कोल्हापूरकरांना दुहेरी दिलासा... राधानगरी धरणाचे २ दरवाजे बंद... तर अलमट्टी धरणामधून सव्वा तीन लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग ..
सांगलीत पावसाची उसंत... कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फुटांवर...
कोकणासह विदर्भ, मध्य महाराष्ट्रात आज जोरदार पावसाची शक्यता.... गुजरात ते केरळदरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय
सिंहगड रोड कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांचं निलंबन...पूरग्रस्त भागात कर्तव्यात कसूर ठेवल्याप्रकरणी कारवाईचा बडगा
राष्ट्रपतींकडून राज्यपालांच्या नव्या नियुक्त्या जाहीर. सी.पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल.तर ज्येष्ठ भाजप नेते हरीभाऊ बागडे राजस्थानचे राज्यपाल.
भाजपच्या ‘मुख्यमंत्री परिषदे’च्या बैठकीचा आज दुसरा दिवस,....
आगामी विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू उभारणार शेतकरी आघाडी.. .तर येत्या ९ तारखेला संभाजीनगरमध्ये भूमिका स्पष्ट करणार बच्चू कडूंची
वाशी हिट अॅन्ड रन प्रकरणी आरोपी सुभाष शुक्ला आणि भगवत तिवारी याला अटक....इनोवा कारची रिक्षेला धडक, रिक्षा चालकाचा मृत्यू