ABP Majha Headlines : 10 AM : 26 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 09 AM : 26 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाह-फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले, सामनाच्या रोखठोक सदरामधून राऊतांचे गंभीर आरोप

अमित शाहांच्या हाती सत्ता आली तर योगी आदित्यनाथ घरी बसतील, संजय राऊतांचं भाकीत, 'योगी को बचाना है, तो मोदी को जाना है' हा संदेश योगी समर्थकांनी फिरवल्याचा दावा

अजित पवारांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदेंकडून खास प्रयत्न, संजय राऊतांचा गंभीर आरोप, निवडणुकीत पैशांचा अफाट वापर केल्याचाही दावा

शरद पवार गटाचे  राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मांचा पक्षाला रामराम, तर तरुणींची आघाडी सांभाळणाऱ्या सोनिया दुहानही पक्ष सोडण्याची चर्चा.

शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ४ जागांवरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच... कोकण पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटासोबत काँग्रेससुद्धा आग्रही

नाशकातल्या प्रसिद्ध सुराणा ज्लेवर्सवर आयकरची धाड, तीन दिवस चाललेल्या कारवाईनंतर कोट्यवधीचं घबाड जप्त, फर्निचरमध्ये रोकड दडवून ठेवल्याची माहिती

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram