ABP Majha Headlines : 10 AM : 14 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

संभाजीनगर-पुणे रस्त्यावर रस्ता अपघातात एकाच कुटुंबातले चार जण ठार, दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यानं स्कॉर्पिलओला दिली धडक, बारशाचा कार्यक्रम करुन परत जात होतं कुटुंब...

महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात, ३६ मतदारसंघांचा तिढा गणेशोत्सवानंतर सोडवणार, सहा जागांवरून रस्सीखेचीची शक्यता

मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या तयारीत.२५ ते ३० सप्टेंबरदरम्यान एकदिवसीय विशेष अधिवेशनाची शक्यता. हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याची जरांगेंची होती मागणी.

भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा आज महाराष्ट्र दौऱ्यावर, बाप्पाच्या दर्शनानंतर जे.पी नड्डा यांची फडणवीसांच्या सागर निवासस्थानी बैठक,  महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीचा आढावा घेणार

विधानसभेच्या तोंडावर केंद्राकडून कांदा निर्यातशुल्कात मोठी घट. कांदा उत्पादकांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न. 

कापूस, सोयाबीन उत्पादकांना १६०० कोटींची मदत, बासमती तांदुळावरील ९५० डॉलरचं निर्यातशुल्कही हटवलं

नाशिकमध्ये रस्त्याची चाळण. अनेक पक्षांनी आंदोलन केलं तरी रस्त्यांची स्थिती जशीच्या तशी. तर मोजके खड्डे बुजवून इतर खड्ड्यांकडे दुर्लक्ष

पती मोबाईल घेऊन देईना म्हणून विवाहितेची आत्महत्या, पिंपरी-चिंचवडमधली घटना..

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram