ABP Majha Headlines : 10 AM : 03 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, महाडमधील घटना, अंधारे आणि वैमानिक सुरक्षित

राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी जाहीर, सोनिया गांधींच्या उपस्थितीत आज अर्ज भरणार
((राहुल गांधी रायबरेलीतून लढणार?))

पाचव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस, उज्ज्वल निकम, रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव अर्ज भरणार
((निकम, वायकर, जाधव अर्ज भरणार))

ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के आज अर्ज भरणार, तर पालघरमधून डॉ. हेमंत सावरा भरणार उमेदवारी अर्ज 
((म्हस्के, सावरा आज अर्ज भरणार))

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram