ABP Majha Headlines : 10 AM : 02 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

खातेवाटपानंतर राज्य मंत्रिमंडळाची आज पहिलीच बैठक, उपमुख्यमंत्री अजित पवारांची गैरहजेरी....एसटीच्या प्रस्तावित भाडेवाढीचं काय होणार?

चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी बोलता बोलता फोडली बातमी..चूक लक्षात येताच म्हणाले, अजून घोषणा झाली नाही..

मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटरही केला जाऊ शकतो, विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केली भीती...वाल्मिक कराडला वाचवण्याचाही सल्ला..

मस्साजोगचा सरपंच करू, बुलढाण्यातील कळंबेश्वर गावातील सरपंचाच्या पतीला धमकी, अवैध धंदे बंद केल्याने गावगुंडांचा जीवघेणा हल्ला

मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज असलेले छगन भुजबळ परदेशवारी आटोपून आज नाशकात परतणार, सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीचा उद्या कटगुणमध्ये कार्यक्रम

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचं स्मारक बनवण्याच्या प्रक्रियेला वेग, नागरी विकास मंत्रालयाकडून चार वेगवेगळ्या जागांची पाहणी, राजघाटाजवळ जागांची चाचपणी

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणारे रडारवर, १२ यूझर्सविरोधात गुन्हा दाखल, मुख्यमंत्र्यांची बदनामी केल्याप्रकरणी कारवाई 

भोपाळ वायूगळती दुर्घटनेतील यूनियन कार्बाईड कंपनीतला प्रदूषित कचरा ४० वर्षांनंतर काढला, ३७७ टन विषारी कचरा हलवला पीथमपूर औद्योगिक क्षेत्रात

एकवीरा गडावर फटाक्यांच्या धुरामुळे मधमाश्यांचा भाविकांवर हल्ला, अनेकांना मधमाश्यांचा चावा, भाविकांच्या हुल्लडबाजीने गडावर पुन्हा फटाकाबंदीची मागणी 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram