ABP Majha Headlines : 1 PM : 10 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  1 PM : 10 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
मनोज जरांगे आधुनिक मोहम्मद अली जिना, नितेश राणेंची टीका, जरांगेंच्या आंदोलनाचा  मराठ्यांना कमी मुस्लिमांना जास्त फायदा झाल्याचा आरोप
मला अटक करण्यासाठी चार-चार षडयंत्र केली होती,परमबीरसिंगांच्या गौप्यस्फोटानंतर फडणवीसांचा मविआच्या नेत्यांवर आरोप..
परमबीरसिंगांचे आरोप हे राजकीय षडयंत्र, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया,मोठ्या पदावरच्या व्यक्तींनी जबाबदारीनं बोलावं असा सल्ला...
राज ठाकरेंवर सुपाऱ्या फेकणारे आमचे कार्यकर्ते असले तरी ती पक्षाची भूमिका नाही, शिवाजी महाराजसुद्धा दिल्लीला गेले होते असं उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचं समर्थन..
मराठा ओबीसी प्रश्नावर पुन्हा सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचा निर्णय... अजित पवारांची एबीपी माझाला एक्स्लुझिव्ह माहिती तर राज्यसभेची जागा राष्ट्रवादीच लढवणार असल्याचं अजित पवारांकडू स्पष्ट
बच्चू कडूंनी घेतली अचानक शरद पवारांची भेट, महायुतीला दिलेल्या मागण्या पवारांना सादर...सुप्रिया सुळे म्हणाल्या चांगल्या लोकांनी एकत्र यावं...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram