ABP Majha Headlines : 6:30 AM : 1 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 6:30 AM  : 1 May 2024  : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर येण्याची शक्यता, मुंबईत १७ मे रोजी शिवाजी पार्कवर सभेचं आयोजन 
महाराष्ट्रात महायुतीला कोणताही फटका बसणार नाही.. एनडीए ४०० पार जाणार, माझाच्या मुलाखतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा विश्वास.. 
महायुतीत ठाण्याच्या जागेचा तिढा सुटला, आज उमेदवार जाहीर करणार, मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीनंतर प्रताप सरनाईक यांची माहिती
महायुतीकडून दक्षिण मुंबईसाठी शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांना उमेदवारी..आता दक्षिण मुंबईत यामिनी जाधव विरुद्ध अरविंद सावंत लढत
मुंबई उत्तर लोकसभेसाठी मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील यांना उमेदवारी, महायुतीचे पियूष गोयल यांच्याविरोधात लढत 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram