ABP Majha Headlines : 1 PM : 1 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 1 PM  : 1 May 2024  : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स 

नाशिकमध्ये महायुतीकडून हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर, अनेक दिवसांचा तिढा अखेर सुटला, मविआच्या राजाभाऊ वाझेंविरोधात लढत

शिवसेनेकडून कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर, कर ठाण्यातून माजी महापौर नरेश म्हस्केंना तिकीट

शरद पवार हे एकेकाळी माझं दैवत होते, त्यांच्या टीकेला उत्तर देण्याएवढा मी मोठा नाही, अजित पवारांचं वक्तव्य

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांकडून शिवाजी पार्कवर ध्वजारोहण, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडूनही हुतात्म्यांना आदरांजली

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram