ABP Majha Headlines : 09 PM : 24 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 08 PM : 23 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

प्रीतम ताईची काळजी करू नका, त्यांना नाशिकमधून उभी करते, पंकजा मुंडेंचं बीडमधील सभेत वक्तव्य

राहुल गांधींची शेखचिल्लीची स्वप्न, अमरावतीच्या सभेत अमित शाहांकडून टीका, राहुल गांधी सत्तेत येत नाहीत, ट्रीपल तलाक पुन्हा लागू होत नाही, अमित शाहांची गर्जना

राहुल गांधींची आश्वासनांची खैरात, गरीब महिलांना वर्षाला १ लाख, सर्व तरुणांना अप्रेंटीसशीपचा अधिकार आणि एक लाख रुपये, शेतकऱ्यांसाठी आयोग स्थापन करणार, राहुल गांधींचं आश्वासन

राहुल गांधींचा लातूरमध्ये अचानक मुक्काम, लातूर विमानतळावर रात्रीच्या उड्डाणाची सोय नसल्याने राहुल गांधी लातूरमध्ये थांबले

राणांनी मैदान मिळवलं तरी निवडणुकीचं मैदान आम्हीच मारणार, राणांना पाडल्याशिवाय शांत बसणार नाही, दिनेश बुब यांच्या प्रचार सभेत बच्चू कडू यांचा निर्धार

बच्चू कडूंना मोठे भाऊ म्हणत नवनीत राणांचा हल्लाबोल. बच्चू कडूंनी अमरावतीत भांडणं लावली, नवनीत राणांची टीका..तर रवी राणांकडून बच्चू कडूंचा तमाशाखोर उल्लेख

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांकडून अर्ज दाखल.. बीडमधून पंकजा मुंडे, छत्रपती संभाजीनगरमधून एमआएमचे खासदार इम्तियाज जलील तर पुण्यातून वसंत मोरेंकडून अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या.. २६ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात राज्यात ८ तर देशभरातील ८९ मतदारसंघात मतदान.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram