ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 09 Jan 2025 : ABP Majha

Continues below advertisement

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 09 Jan 2025 : ABP Majha 
मुंबईतील पाणी, टोरेस घोटाळा आणि पोलिसांच्या घरासंदर्भांत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, भेटीनंतर आदित्य ठाकरेंची माहिती, फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर आदित्य ठाकरेंची तिसरी भेट 
वांद्र्यातील भारतनगरमध्ये अनधिकृत बांधकामांवर एसआरएकडून पाडकाम सुरु, कोर्टाची स्थगिती असतानाही कारवाई, रहिवाशांचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन 
ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला धक्का, दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा आम आदमी पक्षाला पाठिंबा 
दिल्लीत काँग्रेस आणि आपमध्ये जे घडलं तसं मुंबईतही होऊ शकतं, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा काँग्रेसला गर्भित इशारा 
आपच दिल्ली विधानसभा जिंकेल, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत, केजरीवालांचा पक्षा चांगला असेल तर चव्हाणांनी 'आप'मध्ये जावं, काँग्रेस नेते संदीप दीक्षितांचा चव्हाणांना खोचक सल्ला 
जलसंपदा मंत्री विखे पाटलांच्या व्हिजिटर्सची मंत्रालयात आलिशान लॅम्बोर्गिनीतून चेकिंगशिवाय डायरेक्ट एन्ट्री.. लॅम्बोर्गिनीतून आलं तरी कोण? दिवसभर मंत्रालयात वेगवेगळ्या चर्चा 
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणाला एक महिना पूर्ण..राजकारण शिगेला मात्र अजूनही न्यायाची प्रतीक्षा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram