ABP Majha Headlines : 09 AM : 15 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 09 AM : 15 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

अमोल कीर्तीकरांना मतमोजणी केंद्रावरील CCTV फुटेज देण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा नकार, तर 
मतमोजणीच्या दिवशी केंद्रात मोबाईलवर बोलणाऱ्या वायकरांच्या मेहुण्यावर गुन्हा दाखल,  मात्र एफआयआर कॉपी देण्यास पोलिसांचा नकार

'सांगलीत काँग्रेस नेत्यांची एकीची मूठ
काहींना बघवली नाही' विश्वजीत कदमांचं वक्तव्य, तर खडे टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनतेनं जागा दाखवली, कदमांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा

अनेक जण काँग्रेसच्या वाटेवर, नाना पटोलेंचं सूचक वक्तव्य, तर काल पटोलेंनी माजी आमदार रमेश कुथे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ

नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीत हेमंत गोडसेंच्या परभवानंतर शिवसेनेची मंथन बैठक....दादा भुसे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार 

'नीट' घोटाळ्याचा गुजरात पॅटर्न, सामना अग्रलेखातून हल्लाबोल, नीट घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी

राज्याचा अर्थसंकल्प २८ जूनला सादर होणार, 
पावसाळी अधिवेशन २७ जून ते १२ जुलैपर्यंत,
कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram