ABP Majha Headlines : 08 PM : 31 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 08 PM : 31 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
शरद पवारांच्या पक्षातला मोठा गट काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत, सुनील तटकरे यांचा दावा, एबीपी माझाची EXCLUSIVE बातमी
४ जूननंतर राज्य मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता, काही मंत्रांची खाती बदलणार... तर काही नव्या चेहऱ्यांना संधी देणार, सूत्रांची एबीपी माझाला माहिती.
भुजबळांच्या भूमिकेवरून अजित पवार गटात जुंपली...भुजबळांनी आव्हाडांना पाठिंबा देणं दुर्दैवी, हसन मुश्रीफांची नाराजी...तर मुश्रीफ सीनिअर आहेत, भुजबळांचा टोला.
मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढणार, मनोज जरांगे यांची घोषणा.
परकीय गुंतवणुकीत सलग दोन वर्षं महाराष्ट्र अव्वल, २०२३-२४ या आर्थिक वर्षात राज्यात सव्वा लाख कोटींचा एफडीआय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
बीडच्या माजलगामधील पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंत्याच्या लॉकरमध्ये आढळला १ कोटी ६१ लाखांचा मुद्देमाल, कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर सध्या जामिनावर.