ABP Majha Headlines : 08 PM : 26 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
सलमान शेख
Updated at:
26 Apr 2024 08:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५३.७१ टक्के मतदान, तर देशात ६४.२३ टक्के मतदान, उत्तर प्रदेशात सर्वात कमी मतदान
((दुपारी १ पर्यंत ३२ टक्के मतदान))
देशात यापुढे देखील ईव्हीएमनंच मतदान होणार, बॅलट पेपरसंदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
((बॅलेट पेपरबाबत सर्व याचिका फेटाळल्या))
मतदान थांबवून जेवणाचा ब्रेक घेणं कर्मचाऱ्यांना भोवलं, तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस, यवतमाळच्या हिवरी मतदानकेंद्रावरील घटना.
नांदेडच्या रामतीर्थ मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन फोडलं, फोडलेल्या मशीनमध्ये अंदाजे ५०० जणांचं मतदान, संबंधित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात