ABP Majha Headlines : 08 PM : 10March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines : 08 PM : 10March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत रविंद्र वायकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार,प्रवेशाआधी वायकर भावूक
कोकणात ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर, भास्कर जाधवांचा कोकणातील नेत्यांवर हल्लाबोल करत ठाकरेंवर जाहीर नाराजी, तर मुलगा विक्रांत जाधवांच्या भाषणावेळी जाधव भावूक
अमोल कीर्तिकरांना ठाकरेंनी दिलेली उमेदवारी मविआसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता, कीर्तिकरांच्या उमेदवारीवर संजय निरुपम यांचा आक्षेप
अजित पवार आणि सुप्रिया सुळेंमधील अबोला कायम, पुण्यातील कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुप्रिया सुळे एकाच मंचावर मात्र अजितदादा आणि ताईंनी एकमेकांशी बोलणं टाळलं
बारामती ॲग्रोच्या कन्नड कारखान्यावरील  कारवाईवरुन रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल, सरकारविरोधात लढत असल्याने कारवाई, नोटीसविरोधात कोर्टात जाणार असल्याचा इशारा
ईडीची नोटीस आल्यावर जागा आणि भूमिका कुणी बदलली हे जनतेनं पाहिलं. आज त्यांना दिल्लीत जाऊन मुजरा घालावा लागतो.. रोहित पवारांची अजित पवारांवर घणाघाती टीका

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola