ABP Majha Headlines : 08 PM : 11 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 08 PM : 11 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

ठाण्यातील उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मनसे कार्यकर्त्यांचा तुफान राडा, ठाकरेंच्या वाहनावर शेण, नारळ, बांगड्या फेकल्या... राड्यानंतर आज मातोश्रीवर बैठक

अॅक्शनला रिअॅक्शन असते .... ठाण्यात मनसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या गाडीवर केलेल्या हल्ल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया

उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी गोंधळ घालणाऱ्या मनसेच्या महिला कार्यकर्तांना पोलिसांकडून जामिन मंजूर. जामिन मिळताच महिला आंदोलकांनी केला राज ठाकरेंना व्हिडीओ कॉल. 

हे नाग नव्हे मोदींसमोर वळवळणारे मांडूळ, ठाण्यातील सभेत उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर नाव न घेता घणाघात.

मंत्रालय मुंबईला हवं की अहमदाबादला? उद्धव ठाकरेंचा टोला, विधानसभेत मशालीची धग दाखवून देणार, ठाकरेंचा इशारा.

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज कागलमध्ये मेळावा, मेळाव्यातून कोल्हापुरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ विधानसभेचं रणशिंग फुंकणार.

मनोज जरांगेंची आज पुण्यात जनजागृती शांतता रॅली.... तब्येतीत बिघाड झाल्यानं जरांगेंवर उपचार सुरू

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram