ABP Majha Headlines : 08 PM : 07 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

देशात तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण. तर आतापर्यंत देशात ६०.१०टक्के तर राज्यात ५३.९० टक्के मतदानाची नोंद.

मतदानाआधी नागरिकांना पैसे वाटल्याचा व्हिडीओ रोहित पवारांकडून ट्वीट...अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा रोहित पवारांचा आरोप, निवडणूक आयोग, पोलिसांनी चौकशी करावी, अजितदादांचा पलटवार.

ईव्हीएम हॅक करण्यासाठी अंबादास दानवेंकडे मागितले अडीच कोटींची मागणी..पैसे मागितल्याप्रकरणी पुण्यातून मारुती ढाकणे पोलिसांच्या ताब्यात

चार जून इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट..गरिबांचं आरक्षण काढून मुस्लिमांना देण्याचा इंडिया आघाडीचा प्रयत्न, नगरमधून पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल

मुंबईवरील 26/11च्या हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्याचं धक्कादायक वक्तव्य..काँग्रेस नेत्यानं कसाबला निर्दोष म्हटलं, त्यामुळं शहीदांचा अपमान झाला, विजय वडेट्टीवांच्या वक्तव्यावरुन मोदींचा निशाणा

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram