ABP Majha Headlines : 08 AM : 27 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 08 AM : 27 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
कोकण पदवीधरमध्ये मनसेची एन्ट्री, अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर, पानसेंची उमेदवारी मनसेची की महायुतीची, सवाल उपस्थित
राष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक, अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरेंसह राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री आणि आमदार उपस्थित राहणार.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकर्जुन खरगेंनी १ जूनला बोलावली इंडिया आघाडीची बैठक, निवडणुकांचा आढावा आणि पुढील रणनीतीवर होणार चर्चा
३१ मेपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होणार, १० जूनपर्यंत मुंबईसह कोकणात मान्सूनच्या आगमनाची शक्यता, राज्यात वाढलेल्या उकाड्यामुळे मिळाले मान्सूनचे संकेत
राज्यातल्या १८ जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंशांपेक्षा जास्त, यवतमाळचं तापमान ४५ अंशांच्या पुढे, तर जळगावचा पारा ४३ अंशांवर
आज दहावीचा निकाल जाहीर होणार, दुपारी एक वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन निकाल पाहता येणार.