ABP Majha Headlines : 08 AM : 25 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 08 AM : 25 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आज ५८ जागांवर मतदान, दिल्लीतील सातही जागांवर मतदार बजावणार हक्क 
 
मुंबई पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून अनिल परब आणि ज.मो.अभ्यंकर यांना उमेदवारी, एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब
अकोल्यात जमीनीच्या वादातून सावकाराची मुजोरी... सावकारनं तरुणावर ट्रॅक्टर चढवतानाचा व्हिडीओ व्हायरल... सावकारा विरोधात गुन्हा दाखल
पुणे अपघातप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यातील २ कर्मचारी निलंबित..वेळेत अपघाताची माहिती वरिष्ठांना दिली नसल्याचा ठपका, तर तपास गुन्हे शाखेकडे वर्ग
विशाल अगरवालसह सहाही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, आरोपींचा जामीनासाठी अर्ज
श्रीमंत बापाचा मुलगा असला तरीही कायद्यानुसार कारवाई होणारच, पुणे अपघात प्रकरणावरुन पालकमंत्री अजित पवारांचा इशारा
राज्यात नागपूर, परभणी, मेळघाटात अनेक ठिकाणी दुष्काळाचं भयाण चित्र..अनेक गावांची तहान सध्या टँकरच्या भरवशावर
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram